¡Sorpréndeme!

Kasba Peth आणि Chinchwad पोटनिवडणूक बिनविरोध करा; Raj Thackeray यांचं सर्वपक्षीय नेत्यांना पत्र| MNS

2023-02-05 17 Dailymotion

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे या निवडणुकीत उमेदवार देणार की नाही? या विषयी तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. असं असतानाच राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिलं आहे. या पत्रातून राज ठाकरे यांनी कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.

#RajThackeray #Pune #Chinchwad #KasbaPeth #ByPoll #UddhavThackeray #SharadPawar #DevendraFadnavis #EknathShinde #AjitPawar #SatyajeetTambe #HWNews